|
मराठी समाजासाठी काही विधायक करावे या समान विचाराने
झपाटलेल्या चार युवकांची भेट इंटरनेटवर झाली. आपले
ध्येय साधण्याकरिता पुढे माय मराठी नावाचा याहू
ग्रुप स्थापन
करण्यात आला. या ग्रुपला लाभलेल्या अभुतपुर्व प्रतिसादाचे
पर्यावसन माय मराठी संस्थेत झाले. माय मराठी संस्था,
मुंबई, भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट
कायदा १९५० अन्वये नोंदणीकॄत संस्था असुन संस्थाचे नोंदणी
क्रमांक (Reg.
No.140/2007/GBB/SD/2006-07) असा आहे. नोदणी प्रमाण पत्रा करिता येथे क्लिक करावे. |
|
|
संस्थेचा जाहिरनामा येथे उपलब्ध
आहे. संस्थेत सभासद होण्याकरिता येथे क्लिक
करा.
संस्थेचा पत्ता
माय मराठी संस्था,
ए-३०२, आकार आर्केड, सीगल सहकारी सोसायटी,
दादीशेठ रोड, मालाड (प),
मुंबई-४०००६४
दुरध्वनी : ९१-२२-२८८१८४७४ / ९८२०९५८३६४ /
९८६९२३७१७९/९८२०३५४३०५
ईमेल - mai.marathi@yahoo.co.in
facebook : http://www.facebook.com/maimarathisanstha
twitter : www.twitter.com/maimarathi
forum : http://maimarathi.17.forumer.com/
|
|
|
|