माय
मराठी संस्थेने दिनांक ०३ एप्रिल २०११ रोजी अंधेरी येथे बचतगटांमधे
कार्यरत असलेल्या महिलांकरिता एकदिवसीय उद्योजकता प्रेरणा अभियान
घेण्यात आले. या अभियानात महिलांना बचतगटांमार्फत स्वयंरोजगार कसा
सुरु करावा या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.
एकून ५२ महिलांचा या कार्यक्रमात सहभाग लाभला.
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi