मुखपृष्ठ संपर्क साधा
Awareness
 
मराठी समाजात महत्वाच्या माहितींचे प्रसारण होण्याकरिता संस्था अनेक उपक्रम राबविते. त्यामधे विविध रोजगार संधींची माहिती पुरविणे, रक्ताची गरज असणा-या व्यक्तिंचे आवाहन प्रसारित करणे, माहितीचा अधिकार, लोकपाल सारखे विविध कायदे यावर परिसंवाद घडविणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.

संस्था आधुनिक तंत्रांचा वापर करुन माहिती अधिक जलद गतीने प्रसारित करते. या मधे एसएमएस, ई-मेल, फेसबुक सारखे सोशल नेटवर्कींग साईटचा समावेश आहे.

आमचे इंटरनेटवरील साईटवर सहभागी व्हा व मोफत माहिती मिळवा.
..
   ई-मेल    mai.marathi@yahoo.co.in
   चर्चा फोरम    येथे क्लिक करा
   याहू ग्रुप    येथे क्लिक करा
   फेसबुक    येथे क्लिक करा
   ट्विटर    येथे क्लिक करा
   मोफत एसएमएस वाहिनी    येथे क्लिक करा

 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share