मुखपृष्ठ संपर्क साधा

दिनांक १२/१०/२००८ रोजी संस्थेने बचत गटांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांकरिता एक कार्यशालेचे आयोजन केले होते. या कार्यशालेत २४ बचतगटांच्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतला. बचत गटांना भेडसावणा-या समस्येवर या कार्यक्रमात ऊहापोह केला गेला, तसेच बचतगटांमधुन पुढे एकत्रितपणे लघु उद्योग कसा सुरु करावा, त्या करिताचे प्रशिक्षण, भांडवल आदि विषयांवर महिलांना सखोल माहिती दिली गेली. .

 

  
 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share