|
मराठी तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण
करण्याच्या उद्देश्याने माय मराठी संस्था उद्योजकता प्रेरणा अभियान
आयोजित करते. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन संस्थेने दिनांक
२४/०५/२००९ रोजी दादर येथे उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित केले.
या अभियानात उपस्थितांना स्वयंरोजगार क्षेत्रात उपलब्ध संधींबाबत
माहिती दिली गेली. श्री.विजय जोशी, सचिव, यांनी
उपस्थितांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजना, कर्ज
योजना, उद्योग सुरु कसा करावा ईत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले व
उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले, नाशिकच्या श्री. नितिन देशमुख
यांनी फॉरेक्स (Foreign
Exchange) या विषयावर मार्गदर्शन केले.
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|