|
माय
मराठी संस्थेने दिनांक १२/०७/२०१० ते २१/०८/२०११ या कालावधीत
कांदिवली येथे महिलांकरिता उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम भारत सरकारच्या लघु उद्योग
मंत्रालयाच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता. महिलांना फिनाईल,
डिटरजेंट पावडर, सेंट, अत्तर, अगरबत्ती इत्यादी बनविण्याचे
प्रशिक्षण देण्यात आले. एकूण ३६ महिलांनी या कार्यक्रमात सहभाग
घेतला.
या कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पाठपुरावा
कार्यक्रमात असे निदर्शनात आले की एकूण २० महिला स्वयंरोजगारित
झाल्या आहेत.
|