|
विद्यार्थांनी ईयत्ता १०वी व १२वी नंतर कोणता मार्ग अवलंबावा याचे
मार्गदर्शन देण्याच्या उद्देश्याने माय मराठी संस्थेने
विद्यार्थांकरिता व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमात संस्थेने दयानंद विद्यालयात संस्थेने
घेतलेल्या इंग्रजी संभाषण वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
वाटप करण्यात आले.
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|