मुखपृष्ठ संपर्क साधा
Malad English Speaking Course

मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थांमध्ये इंग्रजी भाषे विषय एक अनाहुत भीती असते, त्याचेमुळे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विशेषतः अकरावी व बारावीत या विद्यार्थांच्या गुणांमध्ये घसरण होते. यावर मात करण्याकरिता संस्था मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी लेखन व संभाषण वर्ग आयोजित करिते. याचाच एक भाग म्हणुन संस्थेने मालाड येथील दयानंद विद्यालयांमध्ये २००९ च्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दिनांक ०४ मे २००९ पासुन २० दिवसांचा मोफत सराव वर्ग राबविला. इंग्रजी लिखान, व्याकरण व संभाषण यावर भर दिला गेला.
.
५० विद्यार्थांकरिता इंग्रजी लिखाण व संभाषण वर्ग आयोजित केले गेले होते. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थांना प्रमाण पत्र देण्यात आले.

 

 

 
 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share