भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
..संस्थे विषयी
लिंक्स
मराठी समाजासाठी काही विधायक
करावे या समान विचाराने
झपाटलेल्या चार युवकांची भेट
इंटरनेटवर झाली. आपले
ध्येय साधण्याकरिता
पुढे माय मराठी नावाचा याहू ग्रुप
स्यापन करण्यात आला. या ग्रुपला
लाभलेल्या अभुतपुर्व प्रतिसादाचे
पर्यावसन माय मराठी संस्थेत झाले.
माय मराठी संस्था, मुंबई, भारतीय
सहकारी कायदा १८६० व भारतीय
पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अन्वये
नोंदणीकॄत संस्था असुन संस्थाचे
नोंदणी क्रमांक
(Reg.
No.140/2007/GBB/SD/2006-07) असा आहे. नोदणी प्रमाण पत्रा करिता येथे क्लिक करावे.
संस्थेची प्रक्रिया
लोकतांत्रिक पध्द्तीने चालते,
कार्यकारिणी निवडणुकीने निवडण्यात
येते. संस्थेची सध्याची
कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.
संस्थेची प्रक्रिया लोकतांत्रिक
पध्द्तीने चालते, कार्यकारिणी
निवडणुकीने निवडण्यात येते.
संस्थेची सध्याची कार्यकारिणी
खालील प्रमाणे आहे.
क्र
..नाव
व पद
भ्रमणध्वनी
क्र
१
..श्री.
भुषण पैठणकर, अध्यक्ष
९८६९२३७१७९
२.
..श्री.
अवधुत कामत, उपाधक्ष
९८२०३५४३०५
३
४
..सीमा
शेलार, कोषाध्यक्षा
९८२०९५८३६४
५
..श्री.
विकास पिसाळ, सदस्य
६
..श्री.
अभिमन्यू बास्ते, सदस्य
७
..श्री.
अशोक पवार - पाटील, सदस्य
८
..क्षमा
कीर, सदस्या
९
..लीना
कलंगुटकर, सदस्या
संस्थेचा जाहिरनामा येथे उपलब्ध
आहे. संस्थेत सभासद होण्याकरिता
येथे
क्लिक करा.
संस्थेचा पत्ता
माय मराठी संस्था,
आकार आर्केड , दादीशेठ रोड,
बॉम्बे टॉकीज समोर,
मालाड (प), मुंबई