भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 बचतगट कार्यशाला लिंक्स  

दिनांक १२/१०/२००८ रोजी संस्थेने बचत गटांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांकरिता एक कार्यशालेचे आयोजन केले होते. या कार्यशालेत २४ बचतगटांच्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतला. बचत गटांना भेडसावणा-या समस्येवर या कार्यक्रमात ऊहापोह केला गेला, तसेच बचतगटांमधुन पुढे एकत्रितपणे लघु उद्योग कसा सुरु करावा, त्या करिताचे प्रशिक्षण, भांडवल आदि विषयांवर महिलांना सखोल माहिती दिली गेली. .

.


...
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ