भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
बचत
गटांची
कार्यशाळा
लिंक्स
माय मराठी संस्थेच्या
स्वयंसिध्दा
या विभागाने महिला सक्षमीकरणासाठी
या पुर्वी अनेक कार्यक्रम आयोजित
केले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग
म्हणुन माय मराठी बचत गटांसाठी
अनेक ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन
करणार आहे.
दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी
ठाणे येथे एक कार्यशाळा आयोजित
करण्यात येत असुन त्या द्वारे बचत
गट म्हणजे काय ? तो कसा सुरु
करावा, कायदेशीर तरतूदी,
बचतगटांद्वारे स्वयंरोजगार कसा
करावा आदी विषयांवर सखोल
मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नजीकच्या काळात अशा प्रकारच्या
कार्यशाळा कल्याण, नवी मुंबई आदी
ठिकाणी आयोजित करण्यात येणार
आहेत.