
A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950
| पनवेल येथे उद्योजकता प्रेरणा अभियान |
|
|||||||||||||||||||||||
|
महिलांमध्ये उद्योजकतेची भावना रुजविण्याच्या हेतूने माय मराठी संस्थेने उद्योजकता प्रेरणा अभियान दिनांक ०४ ऑक्टोबर २००६ रोजी आयोजित करण्यात आले होते. एकूण ८० महिलांचा या कार्यक्रमात सहभाग लाभला. सदरच्या महिलांना व्यवसाय सुरु कसा करावा, व्यवसायात येणा-या अडचणी, विविध कर्ज योजना, विविध शासकीय योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या महिलांपैकी ४६ महिलांची निवड करुन त्यांना ४० दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निश्चित झाले. .
. |
|
|
||||||||||||||||||||||