भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 व्यवसाय मार्गदर्शन शिबीर २००८ लिंक्स  

दिनांक १ मे २००८ रोजी माय मराठी संस्था, मुंबई ने दयानंद विद्यालय, मालाडच्या विद्यार्थांकरिता व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. विद्यार्थांना ईयत्ता दहावी नंतर उच्च शिक्षणाच्या दिशा तसेच विविध व्यवसाय संधी व उद्योनमुख क्षेत्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.


श्री पी. यु. मेहता, आमदार, श्री जय प्रकाश ठाकूर, भाजपा नेते, श्रीमती सुप्रिया पवार, नगरसेविका व इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. श्रीमती पुनम घाडीगावकर व श्रीमती शकुंतला पाटील यां शिक्षण क्षेत्राती तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले. या कार्यक्रमात ३०० विद्यार्थी व पालक वर्गाची उपस्थिती लाभली.

चित्रफित

...
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ