भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


.मराठी डेटाबेस लिंक्स  

विविध क्षेत्रातील मराठी लोकांचे एक जाळे विणुन त्यांचा व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजहिताकरिता करण्याच्या दॄष्टीने संस्थेने मराठी डेटाबेसची संकल्पना राबविली असुन, खालील फॉर्म भरुन आपणही या डेटाबेसचा एक घटक होऊ शकता. या डेटाबेसचा उपयोग केवळ संस्था सामाजिक कामाकरिता करिते व हा डेटाबेस कुठल्याही व्यवसायीक हेतु करिता वापरण्यात येत नाही. आपण जर आपल्याकडील ज्ञानाचा फायदा आपल्या समाजास देऊ ईच्छिता तर खालील फॉर्म भरु शकता. आपल्या क्षेत्रातील माहिती किंवा मदती करिताच संस्था आपणास संपर्क करील.

.

...
कॄपया अर्ज पुर्ण भरणे
नाव  
ई-मेल
दूरध्वनी  
रहायचे ठिकाण  
शिक्षण    
तांत्रिक शिक्षण  
अनुभव  
निपुणता  
मदतीसाठी कधी फोन करावा (वेळ द्यावी)  
आपणांस संपर्क कसा करावा?  
इतर माहिती  
     
 
 
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ