A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950


 उद्योजकता विकास कार्यक्रम
 

माय मराठी संस्था, मुंबईने भारत सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयाच्या मदतीने महिलांकरिता ४० दिवसांचे उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमात महिलांना लघु उद्योग सुरु कसा करावा? विविध शासकीय योजना, कर्ज योजना आदिंची माहिती देण्यात आले. तसेच महिलांना लेदर बॅग्स, अगर बत्ती, मेणबत्ती, परफ्यूम उत्पादने, फिनाईल, बनावट फुल, आदी विषयांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

एकूण ४६ महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमा नंतर २५ महिलांनी आपले छोटे व्यवसाय सुरु केल्याचे आढळून आले, या २५ महिलांमधील १२ महिलांनी एकत्र येऊन शिवगिरी उद्योगिणी नावाची एक संस्था सुरु करुन त्या अंतर्गत एकत्रितपणे व्यवसाय सुरु केला.


.



   
   
..Subscribe emasik
Jobs
Business Forum
Our Yahoo Group
Orkut Community
Our Blog
SMS Channel
Marathi Forum