भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 महिलांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान लिंक्स  

माय मराठी संस्थेने ताडदेव येथे दिनांक ०८/०३/२००९ रोजी बचत गटांमध्ये काम करणा-या महिलांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान राबविले. बचतगटांमध्ये काम करणा-या महिलांना एकत्र करुन त्यांना काही स्वयंरोजगार सुरु करण्याची प्रेरणा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमात महिलांना लघु उद्योग कसा सुरु करावा, भांडवल उभारणी कशी करावी, कर्ज कसे मिळवावे, शासकीय योजना काय आहेत या बाबत माहिती देण्यात आली होती. एकून ४७ महिलांनी या कार्यक्रमाचा फायदा घेतला. माय मराठी च्या प्रेरणेने तेथे एक नवीन बचत गट निर्माण झाला, त्याचे नाव 'स्वराज' बचत गट असे ठेवण्यात आले.
.

छायाचित्रे 

...
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ