भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 माय मराठी - स्पंदन मराठी मनाचे... मराठी भावनांचे.. लिंक्स  
माय मराठी संस्थेच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. माय मराठी एक विचार आहे, एक चळवळ आहे. जगभर विखुरलेल्या मराठी जनतेस एका उद्देश्याने एकत्र करुन समाजोपयोगी कार्यक्रम राबवून मराठी समाजास आपल्या परीने मदत करावी या उदात्त व विधायक ध्येयाने झापाटलेल्या विचाराचे नाव माय मराठी संस्था. केवळ चार युवकांनी सुरु केलेल्या या चळवळीचे आज रुपांतर एका संस्थेत झाले असुन आज या संस्थेचा पसारा सर्वत्र वाढलेला आहे. माय मराठी संस्था ही एक अराजकीय संस्था आहे, कुठल्याही राजकीय विचारसरणीशी संस्थेचा संबंध नाही आहे.
माय मराठी चळवळीचे ध्येय अगदी सोपे आहे. मराठी समाज हा सुशिक्षित, गुणवंत व सॄजनशील आहे, मात्र हा समाज विखुरलेला आहे, जाती भेद, प्रांतभेद आदी बाबींमुळे मराठी समाजाची शक्ती व्यय होत आहे. या त्रुटींबर मात करुन मराठी लोकांचे एक जाळे विणुन या समाजातील शक्ती याच समाजाच्या हिताकरिता व पर्यायाने देशाच्या हिताकरिता वापरण्याचे ध्येय संस्थेचे आहे. 

संस्थेचे हे मराठी संकेतस्थळ नुकतेच अनावरित करण्यात आले असुन त्यात ब-याच त्रुटी असाव्यात, तरी त्या बाबत क्षमस्व. या बाबतीतील सुचनांचे स्वागत आहे. आमचे लोकप्रिय प्रकाशन 'ई-मासिक' लकरच सुरु होत असुन आपण आपली मोफत प्रत आजच आरक्षित करावी ही विनंती. संस्थेच्या कार्यक्रमास आपला पाठिंबा अपेक्षित असुन आपणही या मोहिमेत सहभागी व्हावे हे आवाहन.

 कार्यक्रम
 बचतगटांची कार्यशाळा

..संस्थेचे कार्यक्रम
कांदिवली येथे ४० दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण   बचत गटांसाठी कार्यशाला  
उमरमाळी येथील आदिवासी पाड्यांना भेट प्रेमदान अनाथाश्रमास भेट  
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वुमेन्स स्टडी सेंटर सोबत कार्यक्रम रॅपलिंग व गिर्यारोहण प्रशिक्षण कार्यशाला २००८  
खानव गाव, ता. पनवेल येथे उद्योजकता प्रेरणा अभियान व्यवसाय मार्गदर्शन शिबीर २००८  
तुर्भे येथे महिलांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान माहितीचा अधिकार कायद्यावर कार्यशाला  
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास भेट बचतगटांच्या उत्पादनांचे बाजारपेठेत अनावरण  
कांदिवली येथे महिला बचत गटांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियान अभियान रायगड  
मुक्ता बालिकाश्रम भेट 'मोहोर' वॄध्दाश्रमास भेट  
ताडदेव येथे महिलांकरिता उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम प्रबल माची अभ्यास भेट  
दादर येथे उद्योजकता प्रेरणा अभियान उद्योजकता विकास कार्यक्रम २००६  
रॅपलिंग व गिर्यारोहण प्रशिक्षण कार्यशाला उद्योजकता प्रेरणा अभियान २००६ - पनवेल  
इंग्रजी संभाषण वर्ग ग्रांट रोड / मालाड शिवनेरी अभियान   
ताडदेव येथे उद्योजकता प्रेरणा अभियान      
उल्हासनगर येथे उद्योजकता विकास कार्यक्रम      
 

इतर लिंक्स
[मराठी डेटाबेस] [मराठी व्हिडिऑ] [मराठी वॄत्तपत्रे] [मराठी विकीपिडिया] [महाराष्ट्र मंडळे] [विद्यार्थी शिक्षण प्रायोजन कार्यक्रम]

...
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
एसएमएस चॅनल
 
स्वयंसिध्दा - महिला बचत गटांचे प्रहिले संकेतस्थळ