भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 कांदिवली येथे ४० दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम लिंक्स  

माय मराठी संस्थेने कांदिवली, मुंबई, येथे दिनांक ०८ जुलई २०१० पासुन सुशिक्षित बेरोजगार युवकांनसाठी ४० दिवसांचा उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करित आहे. सदरचा कार्यक्रम भारत सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयाच्या मदतीने आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना घरगुती केमिकल प्रोडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रम दिनांक ०८ जुलई २०१० पासुन सुरु होणार असुन दिनांक ०७ जुलई रोजी उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाचा अधिक तपशील लवकरत उपलब्ध करुन देण्यात येईल.

...
   
   
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ