
A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950
| बचतगटांच्या उत्पादनांचे बाजारपेठेत अनावरण |
|
|||||||||||||||||||||||
|
माय मराठी संस्थेच्या प्रेरणेने व दिलेल्या प्रशिक्षणा नंतर सुरु झालेल्या शिवगिरी उद्योगिणी या संस्थेने नव्याने सुरु केलेल्या अगरबत्तींचे अनावरण बाजारपेठेत करण्यात आले. या प्रसंगी पनवेल येथील बचतगटांशी निगडीत मान्यवरांची उपस्थिती लाभली.
. |
|
|
||||||||||||||||||||||