भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


  कसारा नजीकच्या उमरमाळी येथील आदिवासी पाड्यांना भेट लिंक्स  

माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक २७/०३/२०१० रोजी कसारा नजीकच्या उमरमाळी येथील शिरोळ गावातील ०३ आदिवासी पाड्यांमधील प्रार्थमिक शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधुन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. संस्थेने आंब्याचा पाडा, चाफ्याचा पाडा व पेठेचा पाडा येथे भेट दिली. एकून १२० विद्यार्थांची भेट संस्थेने घेतली.

 

या भेटी पुर्वी करण्यात आलेल्या आवाहनास खालील दात्यांनी हाक देऊन पैसे, कपडे व इतर वस्तुंची मदत केली त्याबद्दल संस्था आभारी आहे.

   
नाव केलेली मदत
 मिलिंद बोरसुटकर रु १५००/-
 भुषण पैठणकर रु १५००/-
शुभम टकले रु १००/-
संगिता कपडे
गणेश कपडे
सजन कपडे
रुपेश कपडे
नंदा कपडे
स्मिता कपडे
नील कपडे
संतोष पाटील पेंसील व खोडरब्बर
लीना कळगुटकर कपडे
प्रफुल्ला भगवतगीता
विजय जोशी कपडे व बिस्कीटे
रोझी कपडे
श्री आनंद अत्रे रु ५००/-
लता पाटकर कपडे व पुस्तके
पल्लवी भाटकर कपडे व पुस्तके
प्राची मढवी कपडे व पुस्तके
गौतम गुप्ता कपडे व पुस्तके
सुनिता सावर्डेकर कपडे व पुस्तके
सायली नलावडे कपडे व पुस्तके
नंदा शहा कपडे व पुस्तके
   

कार्यक्रमाचा विस्तॄत रिपोर्ट

 

...
 
 
कार्यक्रमाचा व्हिडिऒ  
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
एसएमएस चॅनल
स्वयंसिध्दा - महिला बचत गटांचे प्रहिले संकेतस्थळ