A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950


 प्रबळगड माची अभ्यास दॉरा
 

रायगड जिल्ह्यात प्रबळगड माची हे ठिकाण दुर्गम ठिकाण. येथे मुलभूत सुधारणांचा देखील अभाव आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळणाची कोणतीही सोय नसलेले हे ठिकाण. येथील आदिवासी पाड्यांना माय मराठी संस्थेने भेट देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. सदरचा दॉरा दिनांक २०/०५/२००७ रोजी आयोजीत करण्यात आला होता. या दॉ-यानंतरचा आढावा खाली प्रस्तुत आहे.

.

अभ्यास रिपोर्ट

.

   
..Subscribe emasik
Jobs
Business Forum
Our Yahoo Group
Orkut Community
Our Blog
SMS Channel
Marathi Forum