भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
संस्थेस
सहाय्य करा
लिंक्स
जर आपणास आपल्या समाजासाठी
निरपेक्षरित्या काम करायचे असेल
तर माय मराठी मध्ये आपले हार्दिक
स्वागत आहे. अर्ज भरण्यापुर्वी
कॄपया खालील दिशानिर्देश लक्षपुर्वक
वाचावे.
.
दिशानिर्देश
१) माय मराठी मध्ये
सदस्यत्व देणे किंवा
नाकारणेचा अधिकार
अध्यक्ष्य / सचिव किंवा
कार्यकारिणी सदस्याचा
असतो, अधिकाराची बाब
म्हणुन सदस्यत्वाची
अपेक्षा करु नये.
.
२)
संस्थेमध्ये सदस्यत्वाची विभागणी
नाममात्र सदस्यत्व,
वार्षिक सदस्यत्व, आजिवन
सदस्यत्व, सहसदस्यत्व व
मानद सदस्यत्व अशी
आहे. वार्षिक सदस्यांना
संस्थेमध्ये पदाधीकारी
होण्याची संधी दिली जाते.
मात्र वार्षिक सदस्य
होण्या करिता ३ वर्षे
नाममात्र सदस्य असणे
अनिवार्य आहे. तीन
वर्षांचे काम पाहुन
संस्था त्या
कार्यकर्त्यास पदभार
देते. सहसदस्यत्व
अमराठी लोकांकरिता असते
तर मानद सदस्यत्व संस्था
समाजातील मान्यवरांना
देते.
.
३) संस्थेची आदर्श
व्यवहार पुस्तिका
वाचण्याकरिता येथे क्लिक
करा.
.
४) संस्थेचे कोणतेही
कार्यकर्ते किंवा
पदाधिकारी देणगी करिता
कोणास संपर्क करत नाही
याची कॄपया नोंद घ्यावी,
देणगी संस्थेच्या
नोंदणीकॄत कार्यालया
संपर्क साधा व अधिकॄत
पावती मिळवा.
.
५) कॄपया शक्यतो
वर्गणी चेक / डिमांड
ड्राफ्टच्या स्वरुपात
द्यावी. चेक 'माय मराठी
संस्था' मुंबईच्या
पत्त्यावर पाठवावी.
.
सदस्यत्व
प्रकार
नाममात्र
वार्षिक
आजीवन
सहसदस्यत्व
रु १००/- वार्षिक
रु.२५०/- वार्षिक
रु.२,५००/-
रु. २५०/-
वार्षिक
मतदान
अधिकार नाही
मतदान अधिकार
आहे.
मतदान अधिकार
आहे.
मतदान
अधिकार नाही
.
संस्थेचे सदस्यत्व
स्विकारण्याकरिता येथे
क्लिक करा
.