भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
सहभागी
व्हा
लिंक्स
आपणही आपल्या परीने संस्थेस
मदत करु शकता. ब-याच लोकांची
ईच्छा असुन वेळेअभावी ते
सक्रियरित्या काम करु शकत नाहीत,
मात्र तरीही ते इतर प्रकारे
संस्थेच्या वाढीसाठी कार्यरत
असतात. आपण खालील प्रकारे संस्थेस
मदत करु शकता.