भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 माहितीचा अधिकार कायदा २००५ - कार्यशाळा लिंक्स  

नव्याने सुरु झालेल्या माहितीचा अधिकार २००५ कायद्याची माहिती जनते पर्यंत पोचवायच्या उद्देश्याने माय मराठी संस्थेने दादर येथे एक कार्यशाळा आयोजित केली होती. समाजातील विविध थरातील एकूण ७० लोकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. माहितीच्या अधिकाराबाबत सखोल मार्गदर्शन श्री विजय कोंडाळकर, कंपनी सेक्रेटरी व आर टी आय अ‍ॅक्टीव्हिस्ट यांनी दिली. कार्यक्रमात सहभागींनी विविध प्रश्न विचारुन कार्यशाळा यशस्वी केली.

कार्यशाळेत उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचे पत्रक वाटण्यात आले, ते वाचण्या साठी येथे क्लिक करा.

फोटो गॅलरी

...
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ