भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
.उद्योजकता
प्रेरणा अभियान
लिंक्स
मराठी
तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना
निर्माण करण्याच्या उद्देश्याने
माय मराठी संस्था उद्योजकता
प्रेरणा अभियान आयोजित करते. या
उपक्रमाचा एक भाग म्हणुन संस्थेने
दिनांक २४/०५/२००९ रोजी दादर येथे
उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित
केले. या अभियानात
उपस्थितांना स्वयंरोजगार
क्षेत्रात उपलब्ध संधींबाबत
माहिती दिली गेली. श्री.विजय
जोशी, सचिव, यांनी
उपस्थितांना राज्य व केंद्र सरकारच्या
विविध शासकीय योजना, कर्ज
योजना, उद्योग सुरु कसा करावा
ईत्यादी विषयांवर मार्गदर्शन
केले व उपस्थितांच्या शंकांचे
निरसन केले, नाशिकच्या श्री.
नितिन देशमुख यांनी फॉरेक्स (Foreign
Exchange)
या विषयावर मार्गदर्शन केले..
.