A Registered NGO under Indian Societies Act 1860 & Indian Public Trust Act 1950


 अभियान शिवनेर
 

तरुण पिढीमध्ये आपल्या ऐतिहासिक वास्तुंचे व इतिहासा बद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने माय मराठी संस्थेने अभियान शिवनेरचे आयोजन केले होते. या अभियानात एकूण ३५ सदस्यांचा सहभाग लाभला. पुणे व कोल्हापुर येथून देखील सदस्यांनी सहभाग घेतला. किल्ला भेटीनंतर सदस्यांची एक बैठक झाली व माय मराठीच्या पुढच्या वाटचालीबाबत निर्णय घेण्यात आले. सदस्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

 

   
..Subscribe emasik
Jobs
Business Forum
Our Yahoo Group
Orkut Community
Our Blog
SMS Channel
Marathi Forum