भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


.संस्थेची बैठक लिंक्स  

संस्थेस अनेक नवीन सदस्यांकडून अर्ज प्राप्त होतात की त्यांना संस्थेसाठी काम करावयाचे आहे. अशा लोकांकरिता व संस्थेची कक्षा वाढविण्यासाठी संस्था रविवार दिनांक २७/१२/२००९ रोजी ठिक ०४.०० वाजता छबिलदास विद्यालय, दादर (प), येथे एक बैठक आयोजित करित असुन त्याकरिता आपणास उपस्थित रहाण्याची विनंती करण्यात येत आहे. आपली उपस्थिती नोंदविण्याकरिता येथे क्लिक करावे.
.

...
एसएमएस सेवा उपलब्ध करा
नाव  
ई-मेल
मोबाईल क्र्मांक
   
.  
 
संस्था आपले मोबाईल क्रमांक इतर कोणत्याही कारणासाठी वापरत नाही याची कॄपया दखल घ्यवी.
 
 
 
   
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ