भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
.विद्यार्थी
दत्तक योजना
लिंक्स
समाजात अनेक होतकरु विद्यार्थी
आहेत जे दुर्दैवाने आर्थिक
अडचणींमुळे आपले शिक्षण पुर्ण करु
शकत नाही. संस्था अशा मुलांकरिता
कार्यरत असुन, त्यांचे शिक्षण
प्रायोजित केले जाते. आपणही
अशा एखाद्या विद्यार्थाचे शिक्षण
प्रायोजित करु शकता. एका
विद्यार्थ्यास प्रायोजित
करण्याकरिता अंदाजे रु ३,०००/-
मात्र खर्च येतो. ही रक्क्म आपण
संस्थेस धनादेशाच्या
माध्यमातुन द्यावे किंवा संस्थेस
संपर्क साधुन अशा विद्यार्थांची
नावे घेऊन परस्पर त्या शांळांना
धनादेश पाढवू शकता. .
अधिक माहिती
करिता mai.marathi@yahoo.co.in
या ईमेल पत्त्यावर संपर्क साधा .