भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 महिलांकरिता उद्योजकता विकास कार्यक्रम लिंक्स  

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मदतीने माय मराठी संस्थेने ताडदेव येथे महिलांकरिता दि ०८/१०/२००९ तो २०/११/२००९ पर्यंत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमात महिलांना फिनाईल, अत्तर, परफ्यूम, डिटरजेंट पावडर, मेणबत्त्या, अगरबत्ती, लिक्विड सोप ईत्यादी वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या सोबतच त्यांना व्यवसाय नियोजन, आर्थिक नियोजन, विक्री तंत्र मंत्र, आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर संस्था प्रशिक्षणार्थ्यांचा पाठपुरवा घेत असुन त्यांना स्वयंरोजगारित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

...
 
छायाचित्रे
 
 
 
 
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ