भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


.मुक्ता बालिकाश्रमास भेट लिंक्स  

माय मराठी संस्थेची एक प्रथा आहे, प्रत्येक दिवाळी संस्थेचे सदस्य एखाद्या अनाथाश्रमास किंवा वॄध्दाश्रास भेट देऊन तेथे दिवाळसण साजरा केला जातो. तेथील वास्तव्य करणा-यांमध्ये एकटेपणाची भावना येऊ नये, समाजाचे ते दुर्लक्षित घटक आहेत असे वाटु नये हा उद्देश असतो. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन संस्थेच्या सदस्यांनी दिनांक २५/१०/२००९ रोजी टिटवाळा, जिल्हा ठाणे, येथील 'मुक्ता' या बालिकाश्रमास भेट देऊन तेथील लहानग्यांन सोबत, फराळ, फटाके वाटुन दिवाळसण साजरा केला. या भेटीचे सविस्तर वॄत्त इंग्रजी मध्ये प्रकाशित असुन ते वाचण्या करिता येथे क्लिक करा.

...
 
छायाचित्रे
 
 
   
व्हिडिओ  
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
याहू ग्रुप
ऑर्कुट कम्युनिटी
आमचा ब्लॉग
एसएमएस चॅनल
मराठी व्यासपीठ