भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
.तुर्भे,
नवी मुंबई येथे बचत गटांकरिता उद्योजकता प्रेरणा
अभियान
लिंक्स
माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक
०७ फेब्रुवारी २०१० रोजी तुर्भे गाव,
नवी मुंबई येथे
बचतगटांमधील महिलांकरिता
उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित
केले होते.
या अभियानात ६० महिलांचा सहभाग
होता, महिलांना बचत गट कसा
चालवावा, बचत गटांच्या माध्यमातुन
व्यवसाय कसा करावा, विविध
स्वयंरोजगाराच्या योजना आदि
विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आगामी कालावधीत या महिलांना
उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमात
सहभागी करुन घेण्याचा संस्थेचा
विचार आहे.