भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक
ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था
महिलांकरिता
उद्योजकता प्रेरणा अभियान
लिंक्स
माय मराठी
संस्थेने उल्हासनगर येथे दिनांक
१८/१२/२००८ रोजी महिलांकरिता एक
दिवसीय उद्योजकता विकास शिबिर
आयोजित केले होते. या
शिबिरात एकून ११८ महिलांनी सहभाग
घेतला. उल्हासनगरच्या नगरसेविका
श्रीमती मीनाताई सोंडे यांनी या
कार्यक्रमास मोलाची मदत केली.
कार्यक्रमात महिलांना लघु उद्योगा
बाबत माहिती देण्यात आली व त्या
नंतर तांत्रिक माहिती मधे
महिलांना अगरबत्ती, फिनाईल,
परफ्यूम, अत्तर बनविणे
आदी वस्तुंचे प्रात्यक्षिके
दाखविण्यात आली. सदरचे प्रशिक्षण
श्री. प्रकाश मोहिते यांनी दिले. .