भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


  कसारा नजीकच्या उमरमाळी येथील आदिवासी पाड्यांना भेट लिंक्स  

माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक १९/०६/२०१० रोजी कसारा नजीकच्या उमरमाळी येथील शिरोळ गावातील ०३ आदिवासी पाड्यांमधील प्रार्थमिक शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधुन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. संस्थेने आंब्याचा पाडा, चाफ्याचा पाडा व पेठेचा पाडा येथे भेट दिली. एकून १४० विद्यार्थांची भेट संस्थेने घेतली.

 

या भेटी पुर्वी करण्यात आलेल्या आवाहनास खालील दात्यांनी हाक देऊन पैसे, कपडे व इतर वस्तुंची मदत केली त्याबद्दल संस्था आभारी आहे.

मदत दात्यांची नावे

कार्यक्रमाचा विस्तॄत रिपोर्ट

फोटो गॅलरी

 

...
 
 
ार्च महिन्यामध्ये संस्थेने दिलेली भेट - विस्तृत अहवाल
अभ्यास अहवाल
 
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
एसएमएस चॅनल
स्वयंसिध्दा - महिला बचत गटांचे प्रहिले संकेतस्थळ