भारतीय सहकारी कायदा १८६० व भारतीय पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० अंतर्गत नोंदणीकॄत संस्था


 वासुदेव बळवंत फडके यांच्य स्मॄती स्मारकास सदिच्छा भेट लिंक्स  

माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक २६/०१/२०१० रोजी पनवेल पासुन ०६ किमी वर असलेल्या शिरधोन या आद्यक्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मॄती स्मारकास सदिच्छा भेट देऊन गणराज्य दिन साजरा केला.

 

तरुण पिढीस आद्य क्रांतिकारकांनी व इतर असंख्य क्रांतिकारकांनी केलेल्या त्यागाची व बलीदानाची माहिती देण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

...
   
   
   
   
..Subscribe emasik
नोकरी विषयक
व्यवसाय व्यासपीठ
एसएमएस चॅनल
स्वयंसिध्दा - महिला बचत गटांचे प्रहिले संकेतस्थळ