मुखपृष्ठ संपर्क साधा
English Speaking Course

मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थांमध्ये इंग्रजी भाषे विषय एक अनाहुत भीती असते, त्याचेमुळे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विशेषतः अकरावी व बारावीत या विद्यार्थांच्या गुणांमध्ये घसरण होते. यावर मात करण्याकरिता संस्था मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी लेखन व संभाषण वर्ग आयोजित करिते. याचाच एक भाग म्हणुन संस्थेने ग्रँट रोड येथे सुनदत्ता विद्यालयात २००९ च्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दिनांक १५ एप्रिल ते ३० एप्रिल २००९ दरम्यान मोफत सराव वर्ग राबविला. इंग्रजी लिखान, व्याकरण व संभाषण यावर भर दिला गेला.
.
या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थांना प्रमाण पत्र देण्यात आले. दि. ३० एप्रिल २००९ रोजी या शाळेतील विद्यार्थांकरिता व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन केले गेले, या कार्यक्रमात श्री सुहास कदम यांचे मार्गदर्शन लाभले, तसेस श्री प्रथमेश कदम, उप-संपादक, दैनिक प्रहार, यांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरण झाली.

 

 

 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share