मुखपृष्ठ संपर्क साधा
Other Activities
 
संस्था अन्य अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. त्या मधे प्रामुख्याने खालील उपक्रमांचा समावेश आहे.
..
१) गिर्यारोहन अभियान - मराठी विद्यार्थांना धैर्यशील व साहसी बनविण्याच्या उद्देश्याने संस्था गिर्यारोहन व रॅपलिंग मोहिमांचे आयोजन करते व प्रशिक्षित गिर्यारोहकांकडून विद्यार्थांना गिर्यारोहनाचे व रॅपलिंगचे प्रशिक्षण देते.
..
२) ऎतिहासिक स्थानांना भेट : विद्यार्थी व तरुणांमध्ये आपल्या गौरवशाली ईतिहासाची माहिती देण्यासाठी व त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाथी संस्था किल्ले व ऎतिहासिक वास्तूंना भेटी आयोजित करते.
..
३) वृध्दाश्रमांना भेटी - वयोवृध्दांसोबत एक दिवस घालवून त्यांना समाजात आपलेही कुणीतरी आहे याची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने संस्था विविध वृध्दाश्रमांना भेट देते.
..
४)अनाथाश्रमांना भेटी - याच उद्देशाने संस्थेचे सदस्य अनाथाश्रमांना भेट देऊन लहानग्यांन सोबत दिवस राहून त्यांना खाऊ, खेळणी आदी वस्तूंचे वाटप करते.
..
५) आदिवासी पाड्यांना भेटी
- आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करुन शासना पर्यंत आदिवासींचा आवाज पोचविण्याचे काम संस्था करते.
 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share