दिनांक २५/०५/२००८ रोजी माय मराठीच्या सदस्यांनी
प्रेमदान या लहान मुलांच्या अनाथाश्रमास भेट दिली.
.
कार्यक्रमास माय मराठीच्या खालील सदस्यांनी भेट दिली.
१) श्री.भुषण पैठणकर, अध्यक्ष, २) सीमा शेलार,
कोषाध्यक्षा, ३) क्षमा कीर, ४) श्री. राजेश पाटील ५) प्रफुल्ला
६) श्री समीर मंचेकर ७) श्री योगेश शेलार ८) मंजिरी दाभोळकर ९)
वनिशा १०) मधु व ११)
श्री अभिमन्यू बास्ते
.
संस्थेच्या सदस्यांनी तेथील लहान मुलांसोबत खेळ
खेळून त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला, त्यांना खाऊ व भेटवस्तु
देण्यात आल्या व त्या अनाथाश्रमाच्या पदाधिका-यांसोबत बैठक करुन
तेथील अडचणींवर विचार करुन काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात
आला.