|
मराठी मुलांमध्ये धाडस व नेतॄत्वगुणांचा अंगिकार व्हावा या
उद्देश्यासाठी संस्था गिर्यारोहण व रॅपलिंग आदि विषयांवर कार्यशाला
भरविते. दि. १० मे २००९ रोजी संस्थेने संजय गांधी राष्ट्रीय
उद्यानात याच विषयावर एक कार्यशाला भरविली होती. एकून ४७
विद्यार्थांनी या कार्यशालेत सहभाग घेतला होता. श्री. अशोक पाटील व
कु. वैशाली या दोन प्रशिक्षित गिर्यारोहकांनी उपस्थितांना
गिर्यारोहण व रॅपलिंग बद्दलची माहिती दिली, प्रात्यक्षित करुन
दाखविले व नंतर प्रत्येक विद्यार्थाकडून गिर्यारोहण व रॅपलिंगचा
सराव करुन घेतला. या कार्यक्रमानंतर विद्यार्थांमधील
वाढलेला उत्साह व आत्मविश्वास दिसुन येतो..
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|