|
आपणही आपल्या परीने संस्थेस मदत करु शकता. ब-याच लोकांची ईच्छा
असुन वेळेअभावी ते सक्रियरित्या काम करु शकत नाहीत, मात्र तरीही ते
इतर प्रकारे संस्थेच्या वाढीसाठी कार्यरत असतात. आपण खालील प्रकारे
संस्थेस मदत करु शकता.
|
माहिती प्रसारणात मदत |
|
आपण माय मराठी बद्दल आपल्या मित्रांना, सहका-यांना सांगुन
संस्थेविषयीची माहिती मराठी लोकांपर्यंत पोचवू शकता.
संस्थेच्या कार्यक्रमाची माहिती आपल्या ओळखीच्या
लोकांपर्यंत पोचवून आपण संस्थेच्या कार्यक्रमास
अप्रत्यक्ष्यरित्या मदत करु शकता.
|
|
|
|
सक्रिय सहभाग |
|
संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करित असते, त्या
कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांची संस्थेस गरज
भासते, सक्रिय सहभागा करिता
mai.marathi@yahoo.co.in
येथे ईमेल ने अर्ज करावा |
|
|
|
विद्यार्थाचे शिक्षण प्रायोजित करा |
|
समाजात अनेक होतकरु विद्यार्थी आहेत जे दुर्दैवाने आर्थिक
अडचणींमुळे आपले शिक्षण पुर्ण करु शकत नाही. संस्था अशा
मुलांकरिता कार्यरत असुन, त्यांचे शिक्षण प्रायोजित केले
जाते. आपणही अशा एखाद्या विद्यार्थाचे शिक्षण प्रायोजित
करु शकता. अधिक माहिती करिता येथे क्लिक
करा.
|
|
|
|
आर्थिक सहाय्य करा |
|
संस्थेच्या कार्यक्रमाना आपण आर्थिकरित्या मदत करु शकता.
आपण आपल्यापरीने होईल तितकी देणगी देऊन संस्थेस मदत करु
शकता. संस्थेचे कोणतेही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी देणगी
करिता कोणास संपर्क करत नाही याची कॄपया नोंद घ्यावी,
देणगी संस्थेच्या नोंदणीकॄत कार्यालया संपर्क साधा व
अधिकॄत पावती मिळवा.
|
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|