|
नव्याने सुरु झालेल्या माहितीचा अधिकार २००५ कायद्याची माहिती जनते
पर्यंत पोचवायच्या उद्देश्याने माय मराठी संस्थेने दादर येथे एक
कार्यशाळा आयोजित केली होती. समाजातील विविध थरातील एकूण ७०
लोकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. माहितीच्या अधिकाराबाबत
सखोल मार्गदर्शन श्री विजय कोंडाळकर, कंपनी सेक्रेटरी व आर टी आय
अॅक्टीव्हिस्ट यांनी दिली. कार्यक्रमात सहभागींनी विविध प्रश्न
विचारुन कार्यशाळा यशस्वी केली.
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|