मुखपृष्ठ संपर्क साधा
Self Employment
 
मराठी युवकांना स्वयंरोजगारासाठी आकृष्ठ करण्यासाठी संस्था अनेक प्रकारचे उपक्रम राबविते. या अंतर्गत संस्था विविध शासकीय योजनांची माहिती प्रसारित करणे, युवकांसाठी एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजन करणे,  तरुणांसाठी शासनाच्या मदतीने उद्योजकता विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे याचा समावेश आहे. या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती खाली प्रमाणे :
..
उद्योजकता प्रेरणा अभियान : संभावित तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्याच्या उद्देश्याने संस्था एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा अभियनाचे आयोजन करते. या कार्यक्रमात, स्वयंरोजगार म्हणजे काय, स्वयंरोजगार कसा करावा, विविध कर्ज योजना, विविध शासकीय योजनांची माहिती संस्था देते. (संपर्कसुत्र : श्री दत्ताराम वाळवणकर - ९८६७७६०६३६ )
..
उद्योजकता विकास कार्यक्रम : निवडलेल्या तरुणांसाठी संस्था विविध शासकीय उपक्रमांच्या मदतीने उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करते, यात तरुणांना उद्योग कसा करावा, बाजारपेठ कशी मिळवावी,  कर्ज कसे मिळवावे, प्रकल्प अहवाल कसा बनवावा आदी विषयांवर प्रशिक्षणासोबतच विविध वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (संपर्कसुत्र : श्री दत्ताराम वाळवणकर - ९८६७७६०६३६ )
 
 

self employment, jobs, marriage bureaus, business opportunities, marathi songs, marathi movies, marathi

 
 
Swayam Siddha
 
 
 
 
Bookmark and Share