|
बचत गटांच्या माध्यमातुन महिला सक्षमिकरणाचे काम
संस्था गेली ०५ वर्षे अविरतपणे यशस्वीरित्या करित असुन, या अंतर्गत
खालील कार्यक्रम आयोजित केले जातात.
|
| |
उद्योजकता प्रेरणा अभियान :
महिला बचत गटांनसाठी संस्था एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा अभियनाचे
आयोजन करते. या कार्यक्रमात, बचतगट म्हणजे काय, बचत गट कसा सुरु
करावा, कायदेशीर बाबी तसेच स्वयंरोजगार म्हणजे काय, स्वयंरोजगार
कसा करावा, विविध कर्ज योजना, विविध शासकीय योजनांची माहिती संस्था
देते. (संपर्कसुत्र
: श्री दत्ताराम वाळवणकर - ९८६७७६०६३६
)
.
उद्योजकता विकास कार्यक्रम :
निवडलेल्या बचतगटांमधी महिलांसाठी संस्था विविध शासकीय
उपक्रमांच्या मदतीने उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करते, यात
महिलांना उद्योग कसा करावा, बाजारपेठ कशी मिळवावी, कर्ज कसे
मिळवावे, प्रकल्प अहवाल कसा बनवावा आदी विषयांवर प्रशिक्षणासोबतच
विविध वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (संपर्कसुत्र : श्री
दत्ताराम वाळवणकर - ९८६७७६०६३६
)
पाठपुरवठा - संस्थेकडून प्रशिक्षित
बचतगटांचा सातत्याने
पाठपुरावा घेतला जातो व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या
सॊडविण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जातो.
(संपर्कसुत्र : श्री दत्ताराम वाळवणकर - ९८६७७६०६३६
)
महिला बचतगटांच्या सहाय्याकरिता संस्थेने बचतगटांकरिताचे
पहिलेवहिले मराठी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ
पाहण्यासाठी
येथे क्लिक करा |
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|