|
माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक २६/०१/२०१० रोजी पनवेल पासुन ०६
किमी वर असलेल्या शिरधोन या आद्यक्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत
फडके यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मॄती स्मारकास सदिच्छा भेट देऊन
गणराज्य दिन साजरा केला.
तरुण पिढीस आद्य क्रांतिकारकांनी व इतर असंख्य क्रांतिकारकांनी
केलेल्या त्यागाची व बलीदानाची माहिती देण्यासाठी ही भेट आयोजित
करण्यात आली होती
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|