|
तरुण पिढीमध्ये आपल्या ऐतिहासिक वास्तुंचे व इतिहासा बद्दल अभिमान
निर्माण करण्याच्या उद्देशाने माय मराठी संस्थेने अभियान शिवनेरचे
आयोजन केले होते. या अभियानात एकूण ३५ सदस्यांचा सहभाग लाभला. पुणे
व कोल्हापुर येथून देखील सदस्यांनी सहभाग घेतला. किल्ला भेटीनंतर
सदस्यांची एक बैठक झाली व माय मराठीच्या पुढच्या वाटचालीबाबत
निर्णय घेण्यात आले. सदस्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा
उपक्रम यशस्वी झाला.
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|