|
माय मराठी संस्था, मुंबईने दिनांक ०७ फेब्रुवारी २०१० रोजी तुर्भे
गाव, नवी मुंबई येथे बचतगटांमधील महिलांकरिता उद्योजकता
प्रेरणा अभियान आयोजित केले होते.
या अभियानात ६० महिलांचा सहभाग होता, महिलांना बचत गट कसा चालवावा,
बचत गटांच्या माध्यमातुन व्यवसाय कसा करावा, विविध
स्वयंरोजगाराच्या योजना आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
|
|
|
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|