|
दिनांक २३ एप्रिल २०११ रोजी माय मराठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी
उमरमाळी येथील आदिवासी पाड्यांमधील शासकीय शाळांना भेट देऊन तेथील
मुलांच्या प्रगतीचा अभ्यास केला. संस्था गेली दोन वर्षे या
पाड्यांमधे काम करित असुन संस्थेने या कार्यक्रमा अंतर्गत मुलांन
पुस्तके, कपडे इत्यादींचे वाटप केले. सदरचा कार्यक्रम संस्थेच्या
सीमा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
उमरमाळी आदिवासी पाडा भेट २०१०
|
| |
|
|
self employment, jobs, marriage
bureaus, business opportunities, marathi songs, marathi
movies, marathi
|